♛ सर्वोत्कृष्ट शिवविचार [२५०+] Quotes About Shivaji Maharaj | Shivaji Maharaj | Chhatrapati Shivaji Maharaj Photo
♛ ॥રાખા શિવછત્રપતી॥ शिवविचार [२५०+] Quotes About Shivaji Maharaj | Shivaji Maharaj | Chhatrapati Shivaji Maharaj Photo — ह्या पोस्ट मध्ये आपल्या पाहायला मिळतील Shivaji Maharaj Original Photo , Shivaji Maharaj Jayanti . छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील धाडसी आणि शिस्तप्रिय शासकांपैकी एक त्यामुळेच त्याचे आजही करोडो चाहते आहेत.त्यांच्या जबरदस्त कामगिरीमुळे देशाच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे. त्यासाठीच आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत Shivaji Maharaj Quotes In Marathi छत्रपती शिवाजी महाराजांवर असे काही Quotes जे त्याचे विचार दर्शवतात. त्याचे आचरण आणि विचार हे नेहमीच लाखो युवकांसाठी आपल्या भविष्यासाठी मार्गदर्शक राहिले आहेत . हे आपल्याला आपले ध्येय गाठण्यासाठी नेहमीच मदत करतील. औरंगाजेबाच्या अतिबलशाली मुघल साम्राज्याला कडवा प्रतिकार देताना छत्रपती शिवाजी महाराजांनी एक मजबूत ,कणखर मराठी सत्तेचा पाया घातला . त्यांचे जीवन, त्यांच्या सैन्य मोहिमा,शिवाजी महाराजांचे विचार आणि दूरदृष्टी आणि देशभक्ती अनेक शतकांपासून देशभक्त भारतीयांना प्रेरणा देत आहेत.आई जिजाऊचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी अस्तित्वात आणले.शाहिस्तेखानाची फजिती,अफजलखानाचा वध,सुरतेची लूट ,मोगलांशी संघर्ष अश्या अनेक लढाया छत्रपती शिवाजी महाराजांनी लढल्या आणि जिंकल्या सुद्धा. Shiv Jayanti Status In Marathi ह्या पोस्ट मध्ये आपण असाच प्रसंगावर काही quotes लिहले आहेत ते तुम्ही अवश्य वाचावेत त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि ते तुम्हाला नक्कीच आवडतील.जर आपल्याला आमचे Shivaji Maharaj Shayari Marathi आवडले असतील तर आपल्या मित्रमैत्रिणींना, आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा आणि फेसबुक ,इंस्टाग्राम ,पिंटरेस्ट ,sharechat वर जरूर share करा .
पूर्ण पोस्ट वाचण्यासाठी येथे क्लीक करा-[२५०+] छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस
कोटी देवीदेवतांची अब्जावधी मंदिरे असूनही एकही मंदिर नसून जे अब्जावधींच्या हृदयावर अधिराज्य करतात त्यांना “छत्रपती शिवाजी महाराज” म्हणतात . जय जिजाऊ जय शिवराय.
😊 प्रेरणादायक [५००+] Good Morning In Marathi | Good Morning Images With Quote
राजा शिवछत्रपती सांगायला सोपे आहेत, राजा शिवछत्रपती ऐकायला ही सोपे आहेत आणि राजा शिवछत्रपती जयघोष करणे सुद्धा खुप सोपे आहे पण राजा शिवछत्रपती अंगीकारणे खुप कठीण आहे आणि जो राजा शिवछत्रपतीना स्वतःच्या आचरणात आणेल, तो या संपूर्ण जगावर राज्य करेल.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
जगात एकूण १९५ देश आहेत त्यातलाच एक भारत देश भारत देशात एकूण २८ राज्य आहेत 9 केंद्रशासित प्रदेश असून सुद्धा मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनभूमी महाराष्ट्रमध्ये जन्माला आलो याचा मला खुप अभिमान आहे.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
साथ भगव्याची कधी सोडनार नाही ,वचन भगव्याचे कधी मोडनार नाही,घेतला तो अखेरचा श्वास ,होईल हा काळही स्तब्ध,ना पर्वा शत्रूची ,ना असे पराभवाची खंत,आम्ही आहोत फक्त शिवशंभुचे भक्त.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
ना नीलकंठ तो कैलाशपती ना एकदंत तो गणपती नतमस्तक त्याच्या चरणी ज्यांनी केली हिंदवी स्वराज्य निर्मिती दैवत माझे एकच राजा शिवशंभूछत्रपती.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
शत्रू समोर असताना अडचणींचा सामना करण्यास धैर्य असणे आवश्यक नाही विजय हा पराक्रमात आहे .जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
सुर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा खरा रंगच समजला नसता जर राजे शिवछत्रपती जन्मलेच नसते तर, खरंच हिंदवी स्वराज्यचा अर्थच समजला नसता, हे हिंदु प्रभो शिवाजी राजा तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
अजूनही बोथड झाली नाही धार माझ्या छत्रपतींच्या तलवारीची कोणाचीही हिम्मत नाही कणखर मावळ्यांकडे पाहण्याची, कोणाचीही हिम्मत नाही मराठी माणसाला संपवण्याची , घासल्याशिवाय धार येत नाही तलवारीच्या पातीला, मराठीशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. जय जिजाऊ जय शिवराय
शत्रू कितीही बलाढ्य असला तरी तो योग्य हेतू व आत्मविश्वासानेही तो पराजीत होऊ शकतो .जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
आम्ही फक्त त्यांच्याच पुढे नतमस्तक होतो ज्यांच्यामुळे आज आमचं अस्तित्व आहे असं आमचं दैवत राजा शिवछत्रपती .जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
ज्याचे विचार मोठे असतात त्याला भलामोठा कणखर पर्वतही मातीचा गोळा वाटू लागतो .जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
सह्याद्रीच्या छाताडातून, जयघोष भवानी गाजे काळजात वसती आमच्या, रक्तात वाहती राजे, तुफ़ान गर्जते, आग ओखते, वाघ मराठी माझा, सन्मान राखतो, जीव झोकतो तुफानं पराक्रमी राजा.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
चरितं शिवराजस्य विजयश्रीविराजितम् । वीराद्भुतरसं पुण्यं रामायणमिवापरम् ॥ -अर्थ -छत्रपती शिवाजी महाराजयांची जीवनगाथा महान विजयानी सुशोभित आहे. वीरता आणि आश्चर्य यांनी भरलेली ही गाथा रामायण एवढी शुभ आहे .
ज्यांच्या मनात राजा शिवछत्रपतींचा असेल आदर आणि मान त्यांनाच मिळेल आमच्याकडून सन्मान कारण राजा शिवछत्रपतींना मान हाच खरा स्वाभिमान.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
जो माणूस त्याच्या कर्तव्याच्या पूर्ततेसाठी मोठमोठ्या आव्हानांवर मात करतो तोच यशस्वी होतो. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
वीरता हा माझा आत्मा आहे आणि सुविचार आणि विवेक ही माझी ओळख आहे, क्षत्रिय हा माझा परमधर्म आहे राजे शिवछत्रपती हे माझे दैवत आहे, होय मी मराठी आहे.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
थोर उपकार तुझे जाहले, सुर्य तेजात चांदणे नाहले, जगी रयतेने ते तुझे स्वराज्य पाहिले, आठवुन तुझ्या शिवशाहीला, अश्रू माझे इथेच वाहिले .जय जिजाऊ जय शिवराय.
एक तेजस्वी पराक्रमी पुरूषही विद्वानांसमोर झुकतो कारण पुरुषार्थ हा सुद्धा विद्येतुनच येतो. जय शिवराय जय शंभूराजे
आई भवानीचा लेक तो मराठ्यांचा राजा होता कधीच झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता.जय जिजाऊ जय शिवराय
राजे असंख्य झाले आजवर या संपूर्ण जगती पण शिवरायांशिवाय मात्र कुणी न जाहला, अभिमान ज्याचा आहे या हिंदवी स्वराज्याला, एकची तो राजा शिवछत्रपती जाहला.जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र.
➤सर्वोत्कृष्ट प्रेरणादायक [३००+] Inspirational Thoughts In Marathi | Motivational Thought In Marathi
मित्रांनो आज आम्ही या लेखामध्ये आपल्यासाठी जे Quotes On Shivaji Maharaj In Hindi घेऊन आलो आहोत ते आपल्याला कसे वाटले ते आम्हाला अवश्य कंमेंटद्वारे कळवा. Thought On Shivaji Maharaj हे जर आपल्याला आवडले असतील तर आपल्या मित्रांना मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना जरूर share करा . आपल्याकडे जर Sambhaji Maharaj Quotes , Photos Of Sambhaji Maharaj असतील तर आम्हाला जरुर पाठवा आम्ही ते पोस्ट करू.येथे दिलेले सर्व Shivaji’s Photo तुमच्यासाठी आणले आहेत.अशा आहे कि येथे दिलेले Shivaji Maharaj Best Photo आपल्याला आपले इच्छुक ध्येय प्राप्त करण्यासाठी मदत करतील .तर मित्रांनो आपल्याला हे Quotes About Shivaji Maharaj कसे वाटले ते अवश्य सांगा . धन्यवाद.